Shivkrupa Pathpedhi | Mumbai

दैनंदिन ठेव वर्ग कर्ज

घर दुुरूस्ती, इतर देणी देणे, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, लग्नकार्य, गृहोेपयोगी वस्तू खरेदी इ.


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. लहान व्यावसायिकांसाठी त्वरीत, सुुलभ व खास योेजना.
  2. कमी खर्च, मुदतपुर्व परतफेडीस कोणतेही शुल्क नाही.
  3. 2 जामीन आवश्यक.
  4. व्यवसायाच्या ठिकाणं किंवा घरून दैनंदिन ठेव जमा करण्याची व्यवस्था.
  5. कर्ज मर्यादा जास्तीतजास्त रू. 3 लाख.
  6. कर्जाची मुदत जास्तीतजास्त 48 महिने.
  7. कर्ज सुरक्षा विमा पॉलीसी उपलब्ध.

पात्रता

  1. अर्जदार संस्थेचा दैनंदिन बचत ठेव खातेदार व सभासद असला पाहीजे.
  2. कर्ज हप्ता परतफेडीस पुरेसे शिल्लक उत्पन्न आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार व दोन जामीनदाराचे वास्तव्य/ओळखपत्र/उत्पन्न पुरावे, आयकर पत्रके/पगारपावत्या व फोटो.
  2. व्यवसाय पुरावा.
  3. बॅंक उतारा.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

SHIVKRUPA BHAVAN
Plot No-R 225, T.T.C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali
Rabale, Navi Mumbai
Maharashtra 400701

Direction

Call us at

022 69221111





Email Address

admin@shivkrupa.in





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top