Shivkrupa Pathpedhi | Mumbai

जूने वाहन खरेदी

5 वर्षाच्या आतील जूने वाहन खरेदीकरीता अर्थसहाय्य.


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. संस्थेच्या अधिकृत मुल्यांकनकाराने केलेल्या मुल्यांकनाच्या 50 टक्के किंवा रू. 50 लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
  2. कर्ज परतफेड मुदत जास्तीतजास्त 36 महिने किंवा वाहनास पूर्ण झालेल्या मुदतीवर अवलंबून राहील.

पात्रता

  1. अर्जदार संस्थेचा सभासद असावा/होण्यास तयार असावा, तसेच त्याची नोंकरी कायम असून पगार पावती मिळत असावी. व्यावसायिक अर्जदारांना व्यवसाय परवाना व आयकर विवरण पत्रके आवश्यक.
  2. कर्ज हप्ता परतफेडीस पुरेसे शिल्लक उत्पन्न आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार व दोन जामीनदाराचे वास्तव्य/ओळखपत्रे/पगार पावत्या, फॉर्म 16, (व्यावसायिक अर्जदारांसाठी आयकर पत्रके व व्यवसाय परवाना आवश्यक) फोटो.
  2. बॅंक खाते उतारा.
  3. वाहन खरेदी करारनामा.
  4. व्यावसायिक वाहन खरेदीसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

SHIVKRUPA BHAVAN
Plot No-R 225, T.T.C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali
Rabale, Navi Mumbai
Maharashtra 400701

Direction

Call us at

022 69221111





Email Address

admin@shivkrupa.in





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top