शिवधन सोने तारण कर्ज

कोणत्याही योग्य कारणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध.


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. कोेणतेही सेवा शुल्क नाही, सुलभ व त्वरीत कर्ज.
  2. मासिक परतफेड सुविधा उपलब्ध.
  3. कर्ज मर्यादा सोने मुल्यांकनाच्या  60% ते 75% किंवा रू. 20 लाख यापैकी कमीत कमी रक्कम.
  4. कर्ज परतफेड जास्तीतजास्त 24 महीने.

पात्रता

  1. अर्जदार तारण देत असलेले सुवर्ण अलंकार स्वतःच्या मालकीचे असणे आवश्यक असून तशा खरेदी पावत्या सादर करणे आवश्यक आहे.
  2. अर्जदार संस्थेचा सभासद असावा/होण्यास तयार असावा.
  3. कर्ज परतफेडीसाठी उत्पन्नाचे स्त्रोत अर्जदाराकडे उपलब्ध असावेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे वास्तव्य/ओळखपत्रे/फोटो.
  2. सुवर्णअलंकार खरेदी पावत्या आवश्यक आहेत.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

SHIVKRUPA BHAVAN
Plot No-R 225, T.T.C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali
Rabale, Navi Mumbai
Maharashtra 400701

Direction

Call us at

022 69221111





Email Address

admin@shivkrupa.in





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top