Shivkrupa Pathpedhi | Mumbai

ई सी एस / एन ए सी एच कर्ज

घर दुुरूस्ती, इतर देणी देणे, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, लग्नकार्य, गृहोेपयोगी वस्तू खरेदी इ.


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. कायम स्वरूपाच्या नोंकरदार व धंदेवाईक अर्जदारांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध.
  2. कमी खर्च, मुदतपुर्व परतफेडीस कोणतेही शुल्क नाही.
  3. 2 जामीन आवश्यक.
  4. कर्ज हप्ता परतफेड धनादेश/इ.सी.एस.
  5. कर्ज मर्यादा जास्तीतजास्त रू. 2 लाख.
  6. कर्जाची मुदत जास्तीतजास्त 48 महिने.
  7. कर्ज सुरक्षा विमा पॉलीसी उपलब्ध.

पात्रता

  1. अर्जदार संस्थेचा सभासद असावा/होण्यास तयार असावा, तसेच त्याची नोंकरी कायम असावी, पगार पावती मिळत असावी.
  2. कर्ज हप्ता परतफेडीस पुरेसे शिल्लक उत्पन्न आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार व दोन जामीनदाराचे वास्तव्य/ओळखपत्रे/पगार पावत्या, फॉर्म 16 पुरावे व फोटो.
  2. बॅंक उतारा.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

SHIVKRUPA BHAVAN
Plot No-R 225, T.T.C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali
Rabale, Navi Mumbai
Maharashtra 400701

Direction

Call us at

022 69221111





Email Address

admin@shivkrupa.in





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top