Shivkrupa Pathpedhi | Mumbai

पगार कपात कर्ज

घर दुुरूस्ती, इतर देणी देणे, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, लग्नकार्य, गृहोेपयोगी वस्तू खरेदी इ.


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. शासकीय, मान्यताप्राप्त कंपन्या, मंडळे या ठिकाणीचे अर्जदाराचेे कायम नोेकरी उत्पन्नावर अर्थसहाय्य उपलब्ध.
  2. कोेणतेही सेवा शुल्क नाही.
  3. मासिक वेतनातून थेट कर्ज हप्ता परतफेड.
  4. कर्ज मर्यादा निव्वळ वेतनावर आधारित किंवा रू. 10 लाख जी कमी असेल ती रक्कम.
  5. कर्जाची मुदत जास्तीतजास्त 84 महिने किंवा अर्जदाराचा शिल्लक सेवा कालावधीवर अवलंबून राहील

पात्रता

  1. अर्जदार संस्थेचा सभासद असावा/होण्यास तयार असावा, तसेच त्याची नोंकरी कायम असावी, पगार पावती मिळत असावी.
  2. कर्ज हप्ता परतफेडीस पुरेसे शिल्लक उत्पन्न आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार व दोन जामीनदाराचे वास्तव्य/ओळखपत्रे/पगार पावत्या, फॉर्म 16, फोटो.
  2. मासिक वेतन जमा होणारा बॅंक उतारा.
  3. अर्जदाराचे आस्थापनेनेे संस्थेच्या नावे दिलेले कर्ज हप्ता पगारातून कपात करून देणेबाबतचे हमीपत्र.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

SHIVKRUPA BHAVAN
Plot No-R 225, T.T.C. Industrial Area, Opposite Hotel Vrushali
Rabale, Navi Mumbai
Maharashtra 400701

Direction

Call us at

022 69221111





Email Address

admin@shivkrupa.in





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top