गृहतारण कर्ज

नवीन व जुने घर खरेदी/एन.ए. प्लॉट खरेदी करून घर बांधण्यासाठी.

 

एन ए / टी  पी  असल्यास  9.50 %

एन ए / टी  पी  नसल्यास  10.50 %


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. अर्जदाराची नोकरी व व्यावसायिक उत्पन्नावर अर्थसहाय्य उपलब्ध.
  2. कमी खर्च, मुदतपुर्व परतफेडीस कोणतेही शुल्क नाही.
  3. 2 जामीनदार आवश्यक.
  4. कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
  5. कर्ज मर्यादा घर खरेदी किंमत,स्टॅॅंप डयुटी, नोंदणी फी च्या 75 टक्केे किंवा रू. 150 लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम
    स्वतःच्या जागेत अर्जदार घर बांधकाम करीत असल्यास बांधकाम कोटेशनच्या 75 टक्के.
  6. कर्जाची मुदत जास्तीतजास्त 120, 180, किंवा 240 महिने. सदर मुदत ही अर्जदाराच्या वयावर अवलंबून राहील.

पात्रता

  1. अर्जदार संस्थेचा सभासद असावा/होण्यास तयार असावा, तसेच त्याची नोकरी कायम असून, पगार पावती मिळत असावी. व्यावसायिक अर्जदारांना व्यवसाय परवाना व आयकर विवरण पत्रके आवश्यक.
  2. कर्ज हप्ता परतफेडीस पुरेसे शिल्लक उत्पन्न आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार व दोन जामीनदाराचे वास्तव्य पुरावा /ओळखपत्रे/पगार पावत्या, फॉर्म 16, (व्यावसायिक अर्जदारांसाठी आयकर पत्रके व व्यवसाय परवाना आवश्यक) फोटो.
  2. बॅंक खाते उतारा.
  3. खरेदी करीत असलेल्या अधिकृत स्थावर मालमत्तेचे बांधकाम परवानग्यांसह सर्व खरेदी करारनामे.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

Doordarshan CHS
Gokuldham Goregaon East Mumbai 400063

Direction

Branch Office

Near Vora House
2nd Floor, Gram Panchayat Road, Jawahar Nagar, Goregaon West, Mumbai - 400104

Direction

Call us at

+91 9076032777





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top