शैक्षणिक कर्ज

वैद्यकिय शिक्षण, तंत्र शिक्षण, इंजिनिअरिंग व्यवस्थापन, पी.एच.डी. इ. करीता.


कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. नोकरदार, व्यावसायिक अथवा त्यांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी अर्जदाराच्या नोकरी/ व्यावसायिक उत्पन्नावर अर्थसहाय्य उपलब्ध.
  2. कमी खर्च, मुदतपुर्व परतफेडीस कोणतेही शुल्क नाही.
  3. 2 जामीन आवश्यक.
  4. कर्ज हप्ता परतफेड दैनंदिन ठेव/धनादेश/ इ.सी.एस.
  5. कर्ज मर्यादा स्थावर तारणाच्या 50 टक्के अथवा रू. 40 लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम.
  6. कर्जाची मुदत जास्तीतजास्त 84 महिने परंतू पदवी/पदविकेेच्या कालावधीवर आधारीत राहील.

पात्रता

  1. अर्जदार संस्थेचा सभासद असावा/होण्यास तयार असावा, अर्जदार जर विद्यार्थ्याचे पालक असतील तर विद्यार्थी सहअर्जदार राहील..
  2. उच्च शिक्षण/व्यावसायिक शिक्षण घेवू इच्छिणारे नोंकरदार, व्यावसायिक किंवा उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी कर्ज घेण्यास पात्र राहतील.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदार व दोन जामीनदाराचे वास्तव्य/ओळखपत्रे/पगार पावत्या, फॉर्म 16, (व्यावसायिक अर्जदारांसाठी आयकर पत्रके व व्यवसाय परवाना आवश्यक) फोटो.
  2. बॅंक उतारा.
  3. मान्यताप्राप्त/शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे फी खर्चासहीत प्रवेश देकार पत्र.

कर्जासाठी अर्ज करा

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

Doordarshan CHS
Gokuldham Goregaon East Mumbai 400063

Direction

Branch Office

Near Vora House
2nd Floor, Gram Panchayat Road, Jawahar Nagar, Goregaon West, Mumbai - 400104

Direction

Call us at

+91 9076032777





Timings

Monday To Saturday
10:00 AM to 06:00 PM
Closed on Sunday and 2nd and 4th Saturday

Top